महत्वाच्या बातम्या
-
सांगोला नगरपालिकेने थकित भाड्यापोटी केले दुकानगाळे सील
सांगोला : सांगोला नगरपरिषदेमार्फत मागील दोन महिन्यांपासून कर वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून या विशेष वसुली…
Read More » -
सांगोल्यासाठी ८८३ कोटी खर्चाची स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला : सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला काल सोमवारी झालेल्या राज्य…
Read More » -
सांगोला उपसा सिंचन योजनेला चालू अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणार – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
सांगोला : गेली २३ वर्षे निधी अभावी धूळखात पडून असलेल्या सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनी उपसा सिंचन योजनेला येत्या…
Read More » -
डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – अजितदादा पवार
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी व समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या…
Read More » -
सांगोल्यात राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सव – डाॅ.अनिकेत देशमुख
सांगोला : स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हयासह सांगोला तालुक्यातील कष्टकरी,शेतकरी व जनतेसाठी “गणेशरत्न कृषी महोत्सव २०२४” चे आयोजन…
Read More » -
पु.अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाकडून सांगोला तालुक्यासाठी १ कोटी ५६ लाख मंजूर – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोला : महाराष्ट्र राज्य शासनाअंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ अंतर्गत जवळा (ता. सांगोला) येथे विविध…
Read More » -
वाढीव दूध अनुदान प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोला : राज्य सरकारने नुकताच गायीच्या दुधाला प्रतीलिटर ५ रुपये शासकीय अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी…
Read More » -
महत्त्वाकांक्षी म्हैसाळ योजनेत सांगोल्यातील ८ वंचित गावांसह ४ तलावांचा नव्याने समावेश – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला : सांगोला तालुक्यातील घेरडी,सोनंद व पारे या तीनच गावांचा पूर्वी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश होता.परंतु, सातत्याने पाठपुरावा केल्याने…
Read More » -
सांगोल्यातील १९ वंचित गावांना टेंभूच्या अतिरिक्त पाण्यातून १ टीएमसी पाणी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या ८ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान…
Read More » -
सांगोला तालुक्यातील कोरडा नदीत म्हैसाळचे पाणी दाखल
सांगोला : माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगली येथे टेंभू व म्हैसाळ योजनेच्या पाणी वाटप नियोजन बैठकीत केलेल्या आक्रमक…
Read More »