शिवाजी पॉलिटेक्निकच्या संगणक विभागातील शुभम माने ९८.३५ टक्के गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम

सांगोला :

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पद‌विका उन्हाळी परीक्षा-२०२६ मध्ये सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून संगणक विभागातील शुभम माने हा ९८.३५ टक्के गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम आला आहे.

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या एकूण ८७१ विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा दिली.त्यापैकी,६० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत तसेच एकूण ३१ विद्यार्थ्यांनी विविध विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेचा निकाल ९०.७३ टक्के लागला असून द्वितीय वर्षाचा निकाल ७७.२५ टक्के लागला आहे.तर,अंतिम वर्षाचा निकाल ९८.७३ टक्के लागला आहे.

अंतिम वर्षातील अभियांत्रिकीच्या शुभम माने (९८.३५ टक्के ) यांनी प्रथम क्रमांक,वैष्णवी भोसले व तनुजा मेटकरी (९६.९४ टक्के) यांनी द्वितीय क्रमांक आणि शाहिद मुजावर (९६.८२ टक्के) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी पदविकेच्या मृदुला पाटील (९३.१८ टक्के) यांनी प्रथम क्रमांक,अमृता मिसाळ (९२.२४ टक्के) यांनी द्वितीय क्रमांक आणि नेहा लेंडवे (९१.१८ टक्के) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या आरती गंगाधरे (९३.८८ टक्के) यांनी प्रथम क्रमांक,सबा इनामदार (९३.०६ टक्के) यांनी द्वितीय क्रमांक व प्रणवी देशमुखे (९२.६७ टक्के) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.

तसेच अप्लाइड मॅथेमॅटिक्स या विषयात प्रज्वल चव्हाण, अभिजीत दुधाळ,अभिमन्यू भोसले,संस्कार बाबर,आरती गंगाधरे,सबा इनामदार,मयुरी शिंदे,गौरी मोरे,हर्षदा देवकते, साक्षी बुगडे,आरती सूर्यवंशी,प्रणव नलवडे,भारती घाडगे, करिना मुलाणी,अनुष्का शिंदे,मनीष भोसले,पायल माळी, वल्लभी पाटील,ओंकार जाधव,शितल साळुंखे,ज्योती सूर्यवंशी आणि विराज सोळगे.तसेच इंजीनियरिंग मेकॅनिक्स या विषयात प्रणवी देशमुखे,डेटा कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटर नेटवर्क या विषयात मृदुला पाटील,मॅनेजमेंट या विषयात शुभम माने आणि समीक्षा यादव,मशीन लर्निंग या विषयात रंजीत देवकते आणि समीक्षा लिगाडे तसेच इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात शुभम माने,समीक्षा यादव व रोहित माने या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून कॉलेजचा नाव लौकिक वाढवला आहे.

           सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,विश्वस्त मंडळ,प्राचार्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
                    ==========================

प्रथम वर्षातील ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे :

आरती गंगाधरे (९३.८८ %), सबा इनामदार (९३.०६ %), प्रणवी देशमुखे (९२.६७ %), धनश्री माने (९२.५९ %), आदित्य खटकाळे (९२.५६ %), श्वेता गायकवाड (९२.०० %),मोहित शिंदे (९२.०० %),मयुरी शिंदे (९१.४१ %),ज्योती सूर्यवंशी (९१.०६ %), अक्षरा आहेरकर (९०.९४ %),शितल साळुंखे (९०.९४ %),सना इनामदार (९०.७१ %),गौरी मोरे (९०.५९ %),आरती सूर्यवंशी (९०.५९ %),अमृता शिंदे (९० %),कशिश खटकाळे (८९.८८ %) आणि प्रांजली जाधव (८९.७७ %).

द्वितीय वर्षातील विद्यार्थी पुढील प्रमाणे :

मृदुला पाटील (९३.१८ %),अमृता मिसाळ (९२.२४ %),नेहा लेंडवे (९१.१८ %) आणि सृष्टी काशीद (९०.८९ %).

अभियांत्रिकी पदविकेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी पुढील प्रमाणे :

शुभम माने (९८.३५ %),वैष्णवी भोसले (९६.९४ %),तनुजा मिटकरी (९६.९४ %), शाहिद मुजावर (९६.८२ %),शुभम वलेकर (९६.७१ %),ऋषिकेश शेंडगे (९६.४७ %), यशराज देशमुख (९६.३५ %),मेहुल शिंदे (९६.३५ %),पूजा राजगे (९६.२४ %), रंजीत देवकते (९६.२४ %),समीक्षा यादव (९६.१२ %),अदिती माने (९५.७६ %), तहूरा मुल्ला (९५.१८ %),स्वप्नाली दिवसे (९५.१८ %),कार्तिक चव्हाण (९५.०६ %), अविनाश गव्हाणे (९४.८२ %),वैष्णवी गायकवाड (९४.७१ %),सर्वज्ञ पांडे (९४.३५ %),प्रीती घाडगे (९४.१२ %),रोहित माने (९४ %),साक्षी मेखले (९३.७६ %),सुमित शिंदे (९३.४१ %),प्रणाली पाटील (९२.८२ %),गणेश कोरे (९२.२४ %),अर्पिता इंगोले (९१.८८ %),स्वप्नाली शिंदे (९१.६७ %), शिवानी येलपले (९१.५३ %),सानिका साळुंखे (९१.४४ %),गौरी काटे (९१.३३ %),शितल सावंत (९१.१६ %),सविता बिले (९१.१८ %),शुभम वाघमारे (९०.७१ %), प्रवीण गायकवाड (९०.५९ %), प्राजक्ता गव्हाणे (९०.३५ %),चारुशीला नरळे (८९.६५ %),समीक्षा लिगाडे (८९.८८ %), सानिका पवार (८९.७८ %),यश बोत्रे (८९.६५ %) आणि अपूर्वा झांबरे (८९.५६%). ===================================

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia