सांगोला :
पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून जास्तीत जास्त पदवीधरांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी,असे आवाहन सांगोला येथील माजी नगरसेवक अॅड.गजानन भाकरे यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या कांही काळात संपन्न होणार असून या निवडणुकीमध्ये योग्य व सक्षम प्रतिनिधी निवडून देणेसाठी मतदार यादीमध्ये नांव नोंदविणे गरजेचे आहे. या नोंदणी प्रक्रियेस सध्या, सुरुवात झाली असून पात्र पदवीधरांनी स्वतःची व आपल्या कुटुंबातील सर्व पात्र पदवीधरांची नोंदणी करावी व लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन अॅड.गजानन भाकरे यांनी केले आहे.
——————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन