आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
सांगोला :
सांगोला तालुक्यातील वझरे गावच्या सरपंचपदी आमदार शहाजीबापू पाटील गटाच्या शिवसेनेच्या बानू मल्हारी चव्हाण यांची सरपंचपदी तर लक्ष्मण गोविंद वाघमारे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून निवडीनंतर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात नुतन सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करुन भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख,ओबीसीचे शिवाजी घेरडे,शिवसेनेचे नेते दादासाहेब वाघमोडे सर,उत्तम सरगर सर तसेच वझरे गावचे माजी उपसरपंच बाबुराव जाधव, माजी सरपंच भिकू वाघमारे,सचिन यादव,विजय कोटे,आप्पा चव्हाण,उमाजी चव्हाण,स्वप्निल रेड्डी,वसंत रामचंद्र पाटील,राजू पाटील,मल्हारी चव्हाण,शिवाजी चव्हाण,विलास चव्हाण, दत्तात्रय शिवाप्पा पाटील,भारत रेड्डी,बलभीम चव्हाण,लक्ष्मण मंडले,मोहन चव्हाण,समाधान यादवशेठ,श्रीधर यादव,पिंटू यादव,रमेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
—————————————————————
More Stories
सांगोला राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० कि.मी.खुल्या गटात युपीचा मनुकुमार प्रथम
सांगोला नगरपालिकेकडून मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास मार्गावर डेकोरेटिव्ह लाईट उभारणी
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे-भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर