सांगोला :
सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची २४८ वी जयंती रविवारी ३ डिसेंबर रोजी मोठया उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी हरिभाऊ पाटील यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.याप्रसंगी,बिरुदेव गजीढोल ओवीकार मंडळानेे होळकर शाहीचा इतिहास सांगितला.
सदर कार्यक्रमास शिवाजीराव मेटकरी,बाळासाहेब मस्के,हरिभाऊ पाटील,बिरुदेव शिंगाडे,किशोर म्हमाणे, बंडूनाना मासाळ,विलास देवकते,संतोष बुरुंगले, रविराज मस्के,उल्हास मेटकरी,राहुल मस्के,डॉ.सुशांत पिंजारी,हेमंत माने,अक्षय मस्के,हरिभाऊ वाघमोडे, नितिन हजारे,गणेश हजारे,संतोष मस्के,रावसाहेब मेटकरी,मच्छिंद्र मेटकरी,दिलीप वाघमोडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
नामसाधकाने आपल्या जीवनामध्ये श्री महाराजांना केंद्रस्थानी ठेवावे-धैर्यशीलभाऊ देशमुख
आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पाच गरजू महिलांना शेळी व शिलाई मशीन भेट
महूद येथे स्व.गणपतराव देशमुख यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी