महत्वाच्या बातम्या

धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्षा राणीताईंच्या हस्ते सत्कार संपन्न

 

सांगोला :

सांगोला येथील धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक,अध्यक्षा तसेच माजी नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

सांगोला येथील धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नुतन अध्यक्षा ज्योती चोरमुले,सचिव सुनीता मेटकरी, खजिनदार तथा माजी नगरसेविका छायाताई मेटकरी तसेच सल्लागार ॲड.संजीवनी खांडेकर यांचा सत्कार माजी नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बँकेच्या संचालिका शांता हाके,पतसंस्थेच्या संचालिका पूजा गाडेकर,संचालिका रेश्मा गावडे,सेक्रेटरी मनीषा हुंडेकरी, फायनान्सच्या सेक्रेटरी पल्लवी कांबळे,लिपिक माधुरी कांबळे या मान्यवर महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button