सांगोला :
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमीत्त सांगोला येथील सुप्रसिध्द खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी २२ जुलै रोजी मोफत तपासणी,उपचार,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून गरजू रुग्णांनी व नागरिकांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा,असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.परेश खंडागळे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमीत्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,सोलापूर तसेच खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल,सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दि.२२ जुलै रोजी कडलास रोड,सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल येथे मोफत तपासणी,उपचार,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा,असे आवाहन डाॅ.परेश खंडागळे यांनी केले आहे.
——————————————————————————
More Stories
सांगोला राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० कि.मी.खुल्या गटात युपीचा मनुकुमार प्रथम
डॉक्टर्स डे निमित्त सांगोला येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा
सांगोल्यात ‘चैतन्य हास्य योग’ मंडळातर्फे जागतिक योग दिनाचे आयोजन